लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

मुंबईत लाइट का जाते? - Marathi News | why does the light go off in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लाइट का जाते?

भारनियमनाचा जाच नसलेल्या मुंबईला कोरोनाकाळापासून मोठ्या प्रमाणावर खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला आहे. ...

वीज कंपन्यांच्या सबस्टेशनांवर बचाव नौका - Marathi News | rescue boats at power company substation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कंपन्यांच्या सबस्टेशनांवर बचाव नौका

उन्हाने तापलेल्या मुंबईला पावसाचे वेध लागले असून, पावसाळ्यात मुंबईला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. ...

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता - Marathi News | Mahapareshan's power transformer faulty in Chakan Possibility of 4 days load shedding in MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला ...

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर - Marathi News | permanent power outages put consumers on the radar of mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर

कल्याण परिमंडलात पाच महिन्यात ५९१ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल ...

पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प - Marathi News | Pune citizens can generate 254 MW of solar power Ten thousand solar power projects in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे ...

कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ लाखावर ग्राहकांची होणार तपासणी - Marathi News | 2 lakh consumers who have been permanently cut off electricity will be inspected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ लाखावर ग्राहकांची होणार तपासणी

या मोहिमेत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरून सहकार्य केले तर त्यांना तत्काळ नवीन मीटर देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. ...

मुंबईकरांच्या वीज वापराचा उच्चांक, बुधवारची सर्वाधिक मागणी गेली ३९६८ मेगावॉटवर - Marathi News | Mumbaikars electricity consumption peaked at 3968 MW on Wednesday adani power tata best electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या वीज वापराचा उच्चांक, बुधवारची सर्वाधिक मागणी गेली ३९६८ मेगावॉटवर

उकाडा वाढल्याचा परिणाम   ...

Coal India Hike Price : ग्राहकांना वीज बिल देणार झटका! ५ वर्षानंतर कोळशाबाबत चिंताजनक बातमी - Marathi News | coal india hike coal price hike electricity can be expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांना वीज बिल देणार झटका! ५ वर्षानंतर कोळशाबाबत चिंताजनक बातमी

Coal India Hike Price : देशातील सर्वात मोठी कोळसा कंपनी असलेल्या कोल इंडिया या कंपनीने कोळशाच्या दरात वाढ केली आहे. ...