शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

जरा हटके : भारतीय शेतकऱ्यानं तयार केली अनोखी इलेक्ट्रीक कार; एलन मस्क देखील होतील हैराण!

ऑटो : भन्नाट! 50 रुपयांत 1000 किमी; पुण्याच्या स्टार्टअपकडून Rompus+ ई सायकल लाँच

ऑटो : दर दोन सेकंदाला...एक! Ola ची Electric scooter येतेय; फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होणार

ऑटो : मस्तच! केंद्र सरकारचं 'इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन', पुण्यात होणार 50 चार्जिंग स्टेशन, सीएनजी पंपांचीही उभारणी  

ऑटो : एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत

ऑटो : आता टमटम डिझेल नाही, विजेवर चालणार; पियाजिओकडून अ‍ॅपे एफक्स लाँच, जाणून घ्या किंमत

ऑटो : Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या...

ऑटो : इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...

ऑटो : भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत

ऑटो : पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर वापरा; वर्षाला 22000 रुपयांची बचत होईल...