इलेक्ट्रिक कार FOLLOW Electric car, Latest Marathi News
Electric Vehicle Maharashtra: गतवर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन विक्रीत तब्बल २४० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...
गार्टनरच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये जगभरात EV चार्जरची संख्या 2.1 मिलियन युनिट्सपर्यंत वाढेल. ...
शहरात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी सध्या ८ चार्जिंग स्टेशन आहेत. ...
Ola Electric Car : आगामी इलेक्ट्रिक कारचा फोटो ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ...
Electric Car Range Tips: लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत. ...
Tax exemption on electric car : 2019 च्या अर्थसंकल्पात सरकारने इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर कर्जावरील व्याज कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ...
Huawei अलीकडेच त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार AIOT M5 Hybrid SUV लॉन्च केली आहे. ही कार वीज आणि इंधन अशा दोन्ही पर्यायांवर धावू शकते. ...
TATA ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत इलेक्ट्रिक कार विक्रीत डिसेंबर २०२१ महिन्यात दणदणीत वाढ नोंदवली आहे. ...