लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, बॅटरीशिवाय घेता येणार स्कूटर; धोरणाचा मसुदा जारी - Marathi News | Electric vehicles will be cheaper, can purchase scooter without batteries | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, बॅटरीशिवाय घेता येणार स्कूटर; धोरणाचा मसुदा जारी

राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे... ...

टेस्ला पॉवर युएसएकडून पीएएएस मॉडेल सादर - Marathi News | Present PAAS model from Tesla Power USA | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्ला पॉवर युएसएकडून पीएएएस मॉडेल सादर

कंपनीचे सीईओ शैबल घोष म्हणाले, टेस्ला पॉवर युएसएचे पीएएएस मॉडेल वीज साठवण उपायांमध्ये सर्वात मोठी क्रांती ठरणार आहे. ...

Electric Car: भारतात सात लाख रुपयांनी स्वस्त झाली ईलेक्ट्रीक कार; मिळते लाईफ टाईम मोफत सर्व्हिस - Marathi News | Electric Car: mercedes benz EQC Electric car became cheaper by Rs 7 lakh in India; Get Lifetime Free Service | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात सात लाख रुपयांनी स्वस्त झाली ईलेक्ट्रीक कार; मिळते लाईफ टाईम मोफत सर्व्हिस

चिप संकट आणि वाढलेली महागाईमुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलवरील कारच्या किंमती वाढवू लागल्या आहेत. असे असताना एक अशी कंपनी आहे जिने तब्बल सात लाखांनी कारची किंमत कमी केली आहे.  ...

पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार! - Marathi News | honda city hybrid car launch today check price features booking delivery details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार!

Honda city hybrid car launch : होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. ...

इलेक्ट्रिक वाहनांना आग;  उद्योगासाठी धोक्याची घंटा, हीरो इलेक्ट्रिकचे मुंजाळ यांचा इशारा - Marathi News | Fire on electric vehicles Alarm bells for the industry a warning from Hero Electric navin Munjal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांना आग;  उद्योगासाठी धोक्याची घंटा, हीरो इलेक्ट्रिकचे मुंजाळ यांचा इशारा

अलीकडे घडलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागण्याच्या घटना या उद्योगासाठी धोक्याचा इशारा आहेत, त्यावर एकत्रितपणे उपाय शोधण्याची गरज आहे ...

Electric Car: केरळच्या वृद्धाने बनविली नॅनोपेक्षाही छोटी इलेक्ट्रीक कार; ५ रुपयांत जाते ६० किमी - Marathi News | Electric Car: Kerala man makes electric vehicle that can run 60 km in just Rs 5 to counter rising fuel prices | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केरळच्या वृद्धाने बनविली नॅनोपेक्षाही छोटी इलेक्ट्रीक कार; ५ रुपयांत जाते ६० किमी

Chepest Electric Car: गरज हीच शोधाची जननी नुसार त्यांनी स्वत:च कार बनविली. छोटी कार असल्याने त्यात दोन ते तीन व्यक्ती बसू शकतात. ...

पेट्रोल-डिझेलची मोठी भाववाढ; इलेक्ट्रिक वाहनांना आला भाव, विक्रीत तब्बल २१८ टक्के वाढ - Marathi News | petrol diesel price hike electric vehicles sale increase by 218 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची मोठी भाववाढ; इलेक्ट्रिक वाहनांना आला भाव, विक्रीत तब्बल २१८ टक्के वाढ

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींनी देशात उच्चांक गाठल्याने वाहन खरेदीदारांनी आपला मोर्चा आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. ...

Electric Vehicle Sales: इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ वाढली; गेल्या आर्थिक वर्षात विक्रीत ३ पट वाढ, टाटा मोटर्सचा जलवा कायम - Marathi News | sales of electric vehicles more than tripled to 429217 units in the last financial year 2021 22 hero motocorp tata motors hyundai mg motors india ola | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ वाढली; गेल्या आर्थिक वर्षात विक्रीत ३ पट वाढ, टाटा मोटर्सचा जलवा कायम

Electric Vehicle Sales:गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) मध्ये देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या किरकोळ विक्रीत तीन पटींनी वाढ झाली आहे. ...