Hydrogen Cars Vs Electric Cars: हे आपल्या देशाचे भविष्य आहे, असे नितीन गडकरी यांनी टोयोटाच्या हायड्रोजन कारमधून प्रवास केल्यानंतर म्हटले होते. पाहा, डिटेल्स... ...
हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर ...