लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
जिल्हा परिषद निवडणूक : जिल्ह्यात १२६१ उमेदवारांचे १३३० अर्ज दाखल! - Marathi News | Zilla Parishad Election: 1330 candidates filed 1261 applications in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : जिल्ह्यात १२६१ उमेदवारांचे १३३० अर्ज दाखल!

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवार, २३ डिसेंबरपर्यंत) जिल्ह्यात १ हजार २६१ उमेदवारांचे १ हजार ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...

पालघर जि.प.साठी ८८, पं.स.साठी १८४ अर्ज - Marathi News | 88 for Palghar Zp, 184 for Panchayat samiti election | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जि.प.साठी ८८, पं.स.साठी १८४ अर्ज

नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी गर्दी : अर्ज दाखल करताच अनेक उमेदवारांनी सुरू केला प्रचार ...

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ठरतेय डोकेदुखी; महापालिका सदस्य, नागरिकांचाही पाठिंबा - Marathi News | Multi-member ward practices are becoming a headache | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ठरतेय डोकेदुखी; महापालिका सदस्य, नागरिकांचाही पाठिंबा

सांगली महापालिकेची निवडणूक दीड वर्षापूर्वी बहुसदस्यीय पद्धतीने झाली, पण आता त्याचे फायदे-तोटे समोर येऊ लागले आहेत. प्रशासकीय स्तरावरही अडचणी येत आहेत. बहुसदस्यीय पद्धतीमुळे प्रभागाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. ...

'झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!' - Marathi News | 'Best wishes to the newly elected government for the overall development of the state of Jharkhand!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!'

जेएमएमचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ...

मनपा प्रभाग क्रमांक १२ (ड) पोटनिवडणूक : ग्वालबंशी, शुक्ला यांच्यासह सात उमेदवारांचे अर्ज - Marathi News | NMC Prabhag No 12 (d) Byelection: Seven candidates including Gwalbansi, Shukla | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा प्रभाग क्रमांक १२ (ड) पोटनिवडणूक : ग्वालबंशी, शुक्ला यांच्यासह सात उमेदवारांचे अर्ज

नागपूर महापालिकेच्या धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड) या रिक्त झालेल्या एका जागेसाठी ९ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात - Marathi News | Zilla Parishad polls affected rebellious: candidates too confused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात

जिल्हा परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच गोंधळात राहिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाही हा गोंधळ कायमच होता. ...

जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी - Marathi News | ZP Election: Self-preparation of all parties | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी

निवडणूक सोबत लढण्यासंबंधी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही. ...

निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी! - Marathi News | 37 Employees skip Election related trening in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी!

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्यात येणार असून, स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. ...