लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे बिनविरोध - Marathi News | Sushilkumar Sonawane unopposed as Deputy Panch of Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे बिनविरोध

डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

CoronaVirus मध्य प्रदेशमध्ये खळबळ! राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Madhya praesh BJP MLA and his wife test CoronaVirus positive, voting for Rajya Sabha yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus मध्य प्रदेशमध्ये खळबळ! राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह

सकलेचा यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने मध्य प्रदेश सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. ...

राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना - Marathi News | Voting for 19 Rajya Sabha seats today, three states face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना

राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. ...

शिरसगाव लौकी उपसरपंचपदी ठकूबाई बुटे बिनविरोध - Marathi News | Thakubai Bute unopposed as Shirasgaon Gourd Sub-Panchpadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिरसगाव लौकी उपसरपंचपदी ठकूबाई बुटे बिनविरोध

जळगाव नेऊर : शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठकूबाई खंडेराव बुटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच प्रकाश कुºहाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. ...

9 आमदारांनी सोडली भाजपाची साथ; 'या' राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा दावा - Marathi News | 9 MLAs quit BJP; Congress claims CM post in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 आमदारांनी सोडली भाजपाची साथ; 'या' राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा दावा

2017 मध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यीय विधानसभेत 28 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ...

"यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत - Marathi News | American former NSA expose Donald Trump and China's relation in his book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...

मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती - Marathi News | If I lose the presidential election ...; Donald Trump told what will he doing first | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीमुळे चार कोटींपेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत. ...

विधान परिषदेवरून काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | Dissatisfaction in Congress over the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेवरून काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार ...