या निवडणुकांकरिता समान मतदार यादी तयार करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक बैठक घेऊन या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. ...
येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ...
चालू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत आहे. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी संचालकांची बैठक बोलाविली असून, माजी सभापती देविदास पिंगळे यांचे नाव सभापती पदासाठी जवळ जवळ निश्चित झाले आहे. ...
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असुन या संचालक मंडळात एकुण १९ संचालकांचा समावेश आहे. मुख्य प्रशासक म्हणून सोनाली देवरे यांची निवड करण्यात आली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. ...