नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या आठही गावात राजकीय व्यूहरचनांना वेग आला आहे. काही गावात बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावात रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने या आठही गा ...
सायखेडा : गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावांत नमस्कार, रामराम घालणाऱ्यांच्या तसेच भेटीगाठी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पानटपरी, हॉटेल, सार्वजनिक चौक व पारांवर निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. मात्र बुधवारी (दि. २३) एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. ...
नांदगांव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकवीस ग्रामसेवकांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले. ...
gram panchayat Election kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून २६ अर्ज महसूल विभागाकडे आले. सर्वाधिक १० अर्ज हातकणंगले तालुक्यां ...
gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्राम ...
Kranataka gram panchayat Elecation- कर्नाटकातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये रविवार दिनांक 27 रोजी मतदान होत आहे. उमेदवारांनी वॉर् ...