येथे भारतीय जनता पक्षाची जबरदस्त सक्रियता आणि बंडखोरांमुळे ममता चिंतित आहेत. मात्र, यातच ममता एका संगीत कार्यक्रमात हसत्या-खेळत्या अंदाजात दिसून आल्या. ...
Gram Panchayat : साधारणत: पाच हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. चार प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले. ...
Jammu and Kashmir : फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय, सीपीएम या पक्षांच्या गुपकार आघाडीने या निवडणुकीत भाजपला मात दिली. ...
जिल्हा बँकेच्या २१ पैकी नऊ जागा काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीकडे चार, शिवसेना तीन, भाजप तीन व अपक्ष दोन असे संख्याबळ आहे. तालुका गटातील एका उमेदवाराने भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविली व जिंकलीसुद्धा. मात्र हे चिन्ह पु ...
Kashmir : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळेच्या उपसरपंचपदी मोनाली सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मोनाली सोळुंके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड ज ...