ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारातही व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुकवर व्हिडिओ बनवून डिजिटल प्रचार पाहायला मिळाला. आपल्या पॅनेलच्या उमेदवारांसाठी विविध गाण्यांसह चित्रफीतही तयार करण्यात आल्या होत्या. ...
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्यक्षात १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान होऊन निवड झाली. आठ ग्रामपंचायतींचे ४१७ सदस्य बिनविरोध निवडून आले. ...
आदिवासी समाजातील डॉ. अनिल कुऱ्हे आणि डॉ. चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य आठ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी देशांमध्ये वास्तव्य केले आहे. डॉ. चित्रा यांना पाच भाषा अवगत आहेत. भारतात परतल्यानंतर कुऱ्हे दाम्पत्याने दिग्रसवाणी गावात सातत्याने साम ...