आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर तालुक्यातील १० पैकी भाजपने नांदगाव(पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, गिलबिली, कळमना व आमडी या आठ ग्रामपंचायतींवर तर किन्ही या ग्रामपंचायतीवर अपक्षाचा झेंडा फडकला असलातरी येथेही ...
पक्ष जो काही निर्णय घेते ते नेते आणि कार्यकर्ते यांना एकसारखा असतो, राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील विजय वर्गीयांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात. ...
दिंडोरी : तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदांसाठी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी दिल ...
नाशिक : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर आता एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय महिला आरक्षण शुक्रवारी (दि.५) निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने ...