लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
इंदोरेच्या सरपंचपदी वर्षा कोरडे - Marathi News | Dry rain as Sarpanch of Indore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदोरेच्या सरपंचपदी वर्षा कोरडे

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

मोहालीत भाजपला भोपळा, महापालिकेत काँग्रेसने जिंकल्या 37 जागा  - Marathi News | BJP won in Mohali, Congress won 37 seats in Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीत भाजपला भोपळा, महापालिकेत काँग्रेसने जिंकल्या 37 जागा 

मोहाली महापालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा आझाद ग्रुपच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या माजी महापौर कुलवंत सिंग यांचा 267 मतांनी पराभव झालाय. ...

ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....! - Marathi News | If it is decided, Sarpanch, Deputy Sarpanch will be elected in Solapur district on Tuesday ....! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश ...

कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे - Marathi News | Sandhya Kotme as Sarpanch of Kotamgaon Khurd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली. ...

निमगाव मढच्या सरपंचपदी वंदना दवंगे - Marathi News | Vandana Davange as Sarpanch of Nimgaon Madh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमगाव मढच्या सरपंचपदी वंदना दवंगे

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना दत्तात्रय दवंगे, उपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. ...

बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही" - Marathi News | west bengal mamata benarjee attacks railway on minister bomb attack incident bengal elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही"

West Bengal : ममता बॅनर्जींनी साधला रेल्वेवर निशाणा, म्हणाल्या जबाबदारी झटकता येणार नाही ...

कोकण रेल्वेचे शिल्पकार, भारताचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन राजकारणात उतरणार; या पक्षात प्रवेश करणार - Marathi News | The sculptor of the Konkan Railway, India's Metroman E. Sreedharan will enter politics; Will joins BJP soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोकण रेल्वेचे शिल्पकार, भारताचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन राजकारणात उतरणार; या पक्षात प्रवेश करणार

India's Metroman E. Sreedharan will enter politics : देशाचे मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे निर्माते म्हणून ओळख असलेले ई. श्रीधरन हे सुद्धा राजकारणात उतरणार आहेत ...

बुलडाणा जिल्ह्यातील १३११ सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यांत हाेणार निवडणूका - Marathi News | Elections for 1311 co-operative societies in Buldana district will be held in six phases | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील १३११ सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यांत हाेणार निवडणूका

Elections for co-operative societies in Buldana बुलडाणा जिल्ह्यात २०१९पासून सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. ...