लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल - Marathi News | What exactly will we do in the municipal elections? A disturbing question from MNS workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल

मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. ...

निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी - Marathi News | We will not allow injustice to be done to the loyalists 37 current and former corporators including Ajit Gavane return ncp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी

जुना-नव्याचा वाद होऊ देऊ नका, आतापासूनच तयारीला लागा, महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ, अजित पवारांचा आदेश ...

लेख: राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील! - Marathi News | Rahul Gandhi's questions must be answered! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील!

निवडणूक प्रक्रियेबद्दल राहुल गांधींनी दिलेले पुरावे निर्णायक नसले, तरी शंका निर्माण करायला पुरेसे आहेत. निवडणूक आयोगाला पळ काढता येणार नाही ! ...

लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही? - Marathi News | My age is good enough for the Lok Sabha elections; then why not for the 'Malegaon' elections? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही?

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझं वय का चालत नाही? असा टोला ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. ...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : सात जणांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Chandrapur District Central Bank Election: Candidacy of seven persons challenged in High Court | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : सात जणांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान

Chandrapur : उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप ...

निवडणूक प्रकरणी फडणवीस यांच्यासह पाच आमदारांच्या अर्जावर निर्णय राखून - Marathi News | Decision reserved on the application of five MLAs including Fadnavis in the election case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक प्रकरणी फडणवीस यांच्यासह पाच आमदारांच्या अर्जावर निर्णय राखून

हायकोर्ट : सोमवारी झाली अंतिम सुनावणी ...

महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक - Marathi News | Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...

मडगाव पालिका राजकारण: विजयची गर्जना; सर्व प्रभागात गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार देण्याची घोषणा - Marathi News | margao municipality politics vijai sardesai announcement of goa forward party candidates in all wards | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगाव पालिका राजकारण: विजयची गर्जना; सर्व प्रभागात गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार देण्याची घोषणा

वजाबाकीचे गणित कायम; शहरात चर्चेला उधाण ...