Nanded Lok Sabha By-Election : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण () यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून पालिकेकडून मतदानाचे प्रमाण वाढावे, पालिका हद्दीतील अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करीत आहे. ...
मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात येतो. ...
ऊसतोड मजूर या धामधूमीत अडकणार असल्याने निकालानंतर हंगाम गती घेणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संचालकांसह कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याने आता हंगाम सुरू करण्याचे धाडस कोणी करणार नाही. ...
Free Government Schemes: देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी दिलेल्या मोफत योजनांवर बंदी येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील. ...