लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2025

Election News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Local Body Election : जिल्ह्यात थंडी ओसरताच मतदानात उसळी; दुपारी ५१.६ टक्के मतदान - Marathi News | Local Body Election Voting surges in the district as cold weather recedes; 51.6 percent turnout in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात थंडी ओसरताच मतदानात उसळी; दुपारी ५१.६ टक्के मतदान

- शिरूर-इंदापूरमध्ये मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंधळ, भोरमध्ये आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांशी पंगा ...

बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट? एका उमेदवाराने पोलिसांच्या तावडीतून ‘बनावट’ मतदार पळवला; दोन जण पकडले - Marathi News | Fake voters in Buldhana? A candidate snatched a 'fake' voter from the clutches of the police; two people were caught | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट? एका उमेदवाराने पोलिसांच्या तावडीतून ‘बनावट’ मतदार पळवला; दोन जण पकडले

बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग ... ...

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान - Marathi News | 51 percent voting in Pune district till 3.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे. ...

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई - Marathi News | pune municipal election Severe water shortage in 32 villages newly included in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशाराही 'आप'ने दिला आहे. ...

Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान - Marathi News | Voting begins peacefully at 22 centers of Bhor Municipality; 40.58 percent voting till 1.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान

शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...

Maharashtra Local Body Election 2025: आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी - Marathi News | Alandi Municipal Council elections; 42.80% voters have exercised their right so far, administration is well prepared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी

दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे ...

गोंदियात तीन मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड; दुरुस्तीनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु - Marathi News | EVM malfunctions at three polling stations in Gondia; Voting process resumes after repairs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात तीन मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड; दुरुस्तीनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु

Gondia : गोंदिया नगर परिषदेकरिता मंगळवारी (दि.२) मतदान घेण्यात आले. सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी छोटा गोंदिया परिसरातील टेक्नीकल विद्यालयात सेंटर असलेल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद पडली. ...

Maharashtra Local Body Election 2025:राजगुरुनगर नगर परिषदेसाठी मतदारांचा उत्साह; दुपारी दोन वाजेपर्यंत ४० टक्के - Marathi News | Voters' enthusiasm for Rajgurunagar Municipal Council 40 percent by 2 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर नगर परिषदेसाठी मतदारांचा उत्साह; दुपारी दोन वाजेपर्यंत ४० टक्के

२५८०१ पैकी एकुण ९७७३ मतदान झाले असून त्यात ४६१९ महिला आणि ५१५४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...