नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...
लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे. ...
Maharashtra ZP Election postponed: राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. ...
ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...
Discussions in Mahavikas Aghadi continue: सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. ...
Agriculture Sector Election CoronaVirus Satara : कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही दाखल झाला नाही. मात्र, २५ अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक न ...