मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निशाणा साधला असून उत्तर प्रदेशला 'बेलगाम प्रदेश' असे म्हटले आहे. ...
सीएम योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पक्षाच्या आयटी सेलच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल. ...
"काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही." ...
BJP MP, former minister Babul Supriyo quits politics: बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते आडून आडून सांगितले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे. ...
महापालिकेच्या आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मनसे’ गंभीर घेतल्या असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे पंधरवड्यातच दुसऱ्यांदा अन्य नेत्यांना घेऊन नाशकात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्य ...
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प. बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता, 'संपूर्ण देशात खेला होबे होणार, आणि 2024 ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी होईल' असा ...