कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
फेब्रुवारी २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला होता. मतदारांनी भाजपची संख्या एकवीसवरून तेरापर्यंत खाली आणली होती. त्यावेळी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. ...
पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे-नंदुरबार, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई व लातूर अशा १० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची रखडेलेली निवडणूक याच पद्धतीने जाहीर होणार ...
आजवर कामांची पावती म्हणून मतरुपी आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले. ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते. ...
Deglur By-election declared: कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. सध्या काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर शिवसेनेच्या माजी आमदाराने दावा ठोकला आहे. ...