उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद् ...
Deglaur by-election: पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. ...
नागपूर जिल्ह्यात नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडी पॅनलने (काँग्रेस-केदार गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी) विजय मिळविला आहे. ...
जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. १७ संचालक पद ...
नरखेड येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र १ येथील मतदान केंद्रावर सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारी १ नंतर गती घेतली. सेवासहकारी संस्था व ग्रामपंचायत गटात मतदान करण्याकरिता पुरुष-स्त्री मतदारांची लांब रांग लागल्याचे चित्र होते. ...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. तर, २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...