लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
UP Assembly Elections: '...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ'; अखिलेश यादव यांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला - Marathi News | UP assembly elections 2022 Akhilesh yadav comment about CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ';अखिलेश यादवांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला

कृष्णजी आपल्या स्वप्नात संपूर्ण पाच वर्ष आले, की फक्त निवडणुकीच्या काळातच येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की यावेळी जनता भाजपला राधे-राधे म्हणणार आहे. म्हणजेच पक्ष उत्तर प्रदेशातून जाणार आहे. ...

गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूक : एकाच प्रभागात सख्या जावांमध्ये टक्कर - Marathi News | Gondpipri Nagar Panchayat Election, face to face fight between sister in laws | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूक : एकाच प्रभागात सख्या जावांमध्ये टक्कर

गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ या महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलीमा दामोदर गरपल्लीवार तर अपक्ष उमेदवार शारदा खेमदेव गरपल्लीवार उभ्या आहेत. ...

जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज - Marathi News | Minister Hasan Mushrif's prediction regarding Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज

२१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे. ...

आरोग्य राज्यमंत्र्यांनाच राहिले नाही कोविड नियमांचे भान, काढली विजयी जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | Violation of covid rules Filed a case against Minister of State Rajendra Patil Yadravkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोग्य राज्यमंत्र्यांनाच राहिले नाही कोविड नियमांचे भान, काढली विजयी जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल

वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमाचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे. ...

Rahul Gandhi : हीच ती योग्य वेळ! काँग्रेस नेते राहुल गांधींचं 'ते' ट्विट चर्चेत - Marathi News | Congress Rahul Gandhi is the right opportunity to defeat hatred in these elections 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हीच ती योग्य वेळ! काँग्रेस नेते राहुल गांधींचं 'ते' ट्विट चर्चेत

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींच्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल - Marathi News | Arun Dudhwadkar's question to Nivedita Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल

लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ...

‘आमचं नवीन ठरलयं,’ ते टोकापर्यंत नेऊ, खासदार संजय मंडलिकांचा इशारा - Marathi News | MP Sanjay Mandlik warns the opposition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आमचं नवीन ठरलयं,’ ते टोकापर्यंत नेऊ, खासदार संजय मंडलिकांचा इशारा

सहकारातील दोन-चार निवडणुका लढवणे व जिंकण्यासाठी नाही तर ‘माजी’ पुसून सहा जणांना आमदार करण्याचा निश्चय केला असून त्यानुसार भक्कम बांधणी करु. ...

आता घरून करा मतदान; कशी असेल प्रक्रिया अन् कोणाला मिळणार सुविधा?, जाणून घ्या - Marathi News | Vote from home; How will the process be? Who will get the facility ?, Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरून करा मतदान; कशी असेल प्रक्रिया अन् कोणाला मिळणार सुविधा?, जाणून घ्या

आता घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील मतदारांना देऊ केली आहे. ...