देशात कोरना महामारीच्या काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील घेतली जात आहे. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांना प्रचारखर्चात वाढ करुन दिली असली तर प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. जाणून घेऊयात निवडणूक आयोगाचं रेट कार्ड नेमकं कसं आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली ...
भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांसोबत जाणारे हे नेते संघाचे किंवा मूळ भाजप पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. सन 2017 च्या निवडणुकीत हे सपा आणि बसपाला सोडून भाजपात आले होते. ...
उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे ...