Ram Rahim out of jail for 21 Days : दोषी कैद्यांना ठराविक कालावधीसाठी रजा मिळते ज्यामध्ये ते त्यांच्या घरी जाऊ शकतात परंतु ते एका निश्चित ठिकाणाव्यतिरिक्त कोठेही येऊ शकत नाहीत. ...
पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवास ...
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने शिवसेना-काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली चालवल्या होत्या; परंतु शिवसेनेचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपला झुगारून राष्ट्रवादीचा हात धरल्याने भाजपचा मुखभंग झाला आहे. दर ...
कळवण : जिल्ह्यातील कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह दिंडोरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. १५ फेब्रुवारी रोजी नवीन नगराध्यक्ष मिळणार असून नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ...