आपल्याकडे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख दहावेळा आमदारकी जिंकले. बादलही तसेच दहावेळा जिंकलेले असून, आता हलका लंबी मतदारसंघातून अकराव्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात मंत्रीदेखील होते. ...
समस्त हिंदू श्रद्धाळू ज्या ठिकाणी गंगेत स्नान करून पापक्षालनासाठी येतात, त्या हरिद्वारमध्येच जिंकण्यासाठी दारूची नदी प्रवाहित करण्याची राजकीय पक्षांची तयारी बघून, मतदारांना उबग आला आहे. ...
देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, या ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपच होणार हे निश्चित आहे, पण येथे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके, कौसल्या कुंभरे आणि नूतन कोवे हे इच्छुक असल्याने येथे तेढ वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर् ...
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आता खऱ्या अर्थाने तक्रारींचा पाऊस सुरू झाला असून जवळपास चाळीसहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह अन्य अनेकांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रभाग रचना केल्य ...
मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. ...