दिंडोरी : कादवा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. माघार व निशाणी वाटप प्रक्रिया झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज वैध ठरवि ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी व डोंगरगाव ह्या चार विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाले असून, वाजगाव सोसायटीसाठी सर्वाधिक ५१ उमेदवारी अर्ज दाखल ...
Yogi Cabinat Minister Numbers: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज इतिहास रचला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ जणांनी १६ उमेदवारी अर्ज सादर केले. यात अपक्षांची संख्या जास्त आहे. आजवर १९ उमेदवारांनी २७ अर्ज भरले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी सुरू होणार आहे. ...