खर्डे : येथील खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ३०) माघारीच्या अंतिम दिवशी ५२ उमेदवारी अर्जांपैकी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक दि. १२ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस यंत्रणेने तयारी सुरु केली आहे. ...
दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. ...
ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती. ...
नवनाथ गायकर आहुर्ली : भारतीय न्यायपालिकेतील निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत सातत्याने माध्यमे व समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. अनेकदा न्याय मिळतो, पण कधीकधी हा न्याय पाहायला व अनुभवायला ती व्यक्ती हयात नसते. अशा निकालाचा फारसा आनंददेखील वेळ नि ...