मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई मोहिमेवरून गाजावाजा होत असतो. यंदा मात्र, महापालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने, या नालेसफाईला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
Uddhav Thackeray Kolhapur: "2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही. शिवसेना समोरुन वार करते, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही." ...
मी निवडून येणार या भीतीने मला निवडणूक लढवण्यापासून, प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. प्रचार सुरु केला त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...