लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Rajya Sabha Election 2022: ...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही! राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठी अपडेट - Marathi News | Rajya Sabha Election 2022 Counting of votes will not take place till election commission gives permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही! राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठी अपडेट

राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Voting for Rajya Sabha elections completed; Shortly after the counting of votes began in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. ...

Rajya Sabha Election 2022 : नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानासाठी मुकले, हायकोर्टातील प्रयत्न ठरले अपयशी - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Nawab Malik and Anil Deshmukh dropped out of polls, High Court attempts fail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानासाठी मुकले, हायकोर्टातील प्रयत्न ठरले अपयशी

Rajya Sabha Election 2022 : न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. ...

आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | rajya sabha election 2022 aditya thackeray got not stamp election ballot paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू असून महाराष्ट्रातील सहा जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ...

Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास - Marathi News | Shivsena: We don't like 'this', Sanjay Gaikwad left Trident Hotel and reached MLA's residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. ...

Rajya Sabha Election 2022 : नवाब मलिकांची मतदानासाठी धावाधाव, दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याची हायकोर्टाने दिली मुभा - Marathi News | Rajya Sabha Election: High Court allows Nawab Malik to rush to polls, go to appropriate court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची मतदानासाठी धावाधाव, दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याची हायकोर्टाने दिली मुभा

Nawab Malik : ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मलिक यांच्या बाजूने युक्तिवाद केला. यावेळी मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत न्या. प्रकाश नाईक यांच्याकडून तातडीचा दिलासा देण्यात आलेला नाही. ...

Rajya Sabha Election 2022: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; राज्यसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, राज्याचं लक्ष - Marathi News | CM Uddhav Thackeray enters Vidhan Bhavan; Who will win in Rajya Sabha elections ?, state attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; राज्यसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, राज्याचं लक्ष

सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Rajya Sabha Election: 'पक्षाला आज माझी गरज', गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल - Marathi News | Rajya Sabha Election; BJP MLA Laxman Jagtap came in ambulance to vote for Rajya Sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्षाला आज माझी गरज', गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. ...