लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान - Marathi News | Elections will be held for two hundred market committees in the state, Polling on 29 January 2023 for Kolhapur, Gadhinglaj, Jaisingupar market Committees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान

कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. ...

खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | Battle of five Gram Panchayat elections in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी चुरश वाढल्याचे दिसून येत असून, १६ उमेदवार रिंगणात उतरले ... ...

लिज ट्रस यांना कधीही हार पत्करायला आवडत नाही; अशी आहेत सुनक यांच्या पराभवाची कारणे - Marathi News | Liz Truss never likes to give up These are the reasons for Sunak's defeat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिज ट्रस यांना कधीही हार पत्करायला आवडत नाही; अशी आहेत सुनक यांच्या पराभवाची कारणे

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिज ट्रस याच जिंकणार असा निष्कर्ष जनमत चाचण्यांतूनही काढण्यात आला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्या रूपाने पहिल्यांदाच एखादी भारतीय व्यक्ती उतरली होती. ...

“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन - Marathi News | I am not in pm race Nitish Kumar breaks silence after meeting congress Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधक आता सक्रिय झाले आहेत. ...

"मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार, भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने मी सांगतो" - Marathi News | "Shiv Sena will get 151 seats in Mumbai, I say with the testimony of Suryanarayana in full sun", Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार, भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने मी सांगतो"

महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येणार, मी भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो, असे भाकीतही खैरे यांनी केले.  ...

जिल्हा नियोजन समितीच्या २२ जागा बिनविरोध, एका जागेसाठी मतदान - Marathi News | District Planning Committee 22 seats unopposed voting for one seat election | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्हा नियोजन समितीच्या २२ जागा बिनविरोध, एका जागेसाठी मतदान

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर सोमवारी स्पष्ट झाले. ...

ठेकेदारांमुळे कामांना विलंब झाल्यास काळ्या यादीत टाका, मंत्री शंभूराज देसाईंनी दिल्या सूचना - Marathi News | If the work is delayed due to the contractors, put them in the black list, Minister Shambhuraj Desai instructed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठेकेदारांमुळे कामांना विलंब झाल्यास काळ्या यादीत टाका, मंत्री शंभूराज देसाईंनी दिल्या सूचना

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार ...

मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार - Marathi News | Amit Shah on Mission Mumbai; The office bearers will be given guidance today and will also have darshan of Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार

शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अमित शहा मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका लवकरच होणार आहेत. ...