लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात- केंद्रीय मंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल - Marathi News | Student elections in universities should be resumed said Union Minister Prof. S. P. Singh baghel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात- केंद्रीय मंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल

एमआयटीत बाराव्या छात्र संसदेचे उद्घाटन... ...

भाजपचेच गुडघ्याला बाशिंग! महापालिका निवडणूक लवकर व्हावी यासाठी नेते आग्रही - Marathi News | bjp Leaders insist that municipal elections should be held soon pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचेच गुडघ्याला बाशिंग! महापालिका निवडणूक लवकर व्हावी यासाठी नेते आग्रही

विलंबाने पक्षाचा तोटा होत असल्याचे मत व्यक्त केलं जातंय... ...

मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान - Marathi News | Efforts to integrate Muslims; BJP to implement 'Minority Friend' campaign in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. राज्यातील मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आता एक नवीन मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सांगली महापालिकेत भाजपने केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, स्थायी सभापतीपदी धीरज सूर्यवंशी विजयी - Marathi News | BJP Dheeraj Suryavanshi as standing committee chairman of Sangli Municipal Corporation, Jayant Patil shocked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत भाजपने केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, स्थायी सभापतीपदी धीरज सूर्यवंशी विजयी

राष्ट्रवादीच्या नगरसेविका गैरहजर राहिल्याने फुट पडल्याचे स्पष्ट झाले ...

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर - Marathi News | All India Marathi Film Corporation election announced; Executive meeting, General meeting was postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही. ...

भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार! - Marathi News | devotees and disciples decided; Shantigiri Maharaj will enter the election arena again ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे. ...

अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर? - Marathi News | Effect of heavy rains and lumpy disease; Nashik Elections of 194 gram panchayats postponed? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

निर्णयाकडे लक्ष, जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. ...

भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक १३ ऑक्टोबर रोजी जाहीर - Marathi News | general elections of 31 gram panchayats in bhiwandi taluka announced on october 13 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक १३ ऑक्टोबर रोजी जाहीर

कार्यक्रमाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांनी जाहीर केली आहे. ...