लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
शिवाजी विद्यापीठ निवडणूक: ‘सिनेट’चा पहिला निकाल जाहीर, पदव्युत्तर शिक्षक गटात ‘सुप्टा’ची बाजी - Marathi News | Supta's victory in post-graduate teacher group in Shivaji University Senate election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ निवडणूक: ‘सिनेट’चा पहिला निकाल जाहीर, पदव्युत्तर शिक्षक गटात ‘सुप्टा’ची बाजी

विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात चुरस ...

सांगलीसह सात बाजार समित्यांचे बिगुल वाजले - Marathi News | Voting will be held on January 29, 2023 for seven market committees in the district including Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीसह सात बाजार समित्यांचे बिगुल वाजले

बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात. ...

कोल्हापूर अर्बन बँकेत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलचा एकतर्फी विजयी - Marathi News | Kolhapur Urban Co. Op. bank Shirish Kanerkar panel lead in bank vote count | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर अर्बन बँकेत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलचा एकतर्फी विजयी

शिंदे-कणेरकर पँनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला. ...

Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना - Marathi News | Follow the code of conduct strictly, instructions given by Tehsildar of Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना

कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नाहीत ...

मोठी बातमी; धनंजय महाडिकांनी मैदान मारलं, राजन ‘पाटलांची पोरं’ चित..! - Marathi News | big news; Dhananjay Mahadika hit the ground, Rajan 'son of Patal' chit..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; धनंजय महाडिकांनी मैदान मारलं, राजन ‘पाटलांची पोरं’ चित..!

भीमा साखर कारखान्यावर तिसऱ्यांदा महाडिकांची सत्ता : सर्व उमेदवारांना साडेसहा हजार मताधिक्य ...

साताऱ्यात आधी लगीन शिक्षक बँकेचे; मग सोसायटीचं!, शिक्षक प्रचारात दंग - Marathi News | The election process of Karad-Patan Taluka Primary Teachers Society has started in the election of Satara District Teacher Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आधी लगीन शिक्षक बँकेचे; मग सोसायटीचं!, शिक्षक प्रचारात दंग

जिल्हा बँकेची निवडणूक होत असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचीही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

पाच वर्षांत साधी नाली केली नाही, थांबा आता दाखवतोच! - Marathi News | A simple drain has not been done in five years, stop and show it now! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामपंचायत निवडणूक : सत्ताधाऱ्यांवरचा रोष होतोय गावागावांत व्यक्त

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारापासून रस्ता, नाल्या, पथदिवे अशा बाबींवरून धारेवर धरले जात आहे.  मागच्या वेळी मत मागताना मोठा गोड बोलत होता. सिमेंट रस्ता करून देऊ, नाल्याची साफसफाई नियमित करू, नळाला दररोज पाणी येईल, असे सांगत होता. विश्वास ठेवला. मत दिले. ...

जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य - Marathi News | Voting for 2 Labor Trustee Posts of JNPA, Future of 652 Workers Tried | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य

विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक जाहीर झाली आहे ...