लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
कल्याणच्या मतदार यादीत सावळागोंधळ; माजी नगरसेवकाचेच नाव यादीतून गायब! - Marathi News | Confusion in Kalyan's voter list Former councilor's name is missing from the list! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या मतदार यादीत सावळागोंधळ; माजी नगरसेवकाचेच नाव यादीतून गायब!

मात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या भावासह त्यांच्या मुलाचे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी कुणीतरी निवडणूक अधिकारी वर्गाकडे अर्ज केला होता. ...

सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक - Marathi News | Kidnapping of youth from Benapur in Sangli due to election dispute, two suspects arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दिले सोडून ...

Pune | नवमतदार नोंदणीत पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर - Marathi News | Pune district tops the state in new voter registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | नवमतदार नोंदणीत पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर

राज्यात पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले... ...

Poll Of Exit Polls : गुजरातेत पुन्हा मोदींचीच जादू, MCDमध्ये केजरीवालांचा जलवा, HPवर सस्पेंस; एका क्लिकवर पाहा सर्व एक्झिट पोल - Marathi News | Poll Of Exit Polls Modi's magic again in Gujarat, Kejriwal's charm in MCD, suspense on himachal pradesh see all exit poll results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Poll Of Exit Polls : गुजरातेत पुन्हा मोदींचीच जादू, MCDमध्ये केजरीवालांचा जलवा, HPवर सस्पेंस; एका क्लिकवर पाहा सर्व एक्झिट पोल

Gujarat, Himachal Pradesh, Mcd 2022 Polls Of Poll :  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी, हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी आणि दिल्ली MCD च्या 250 वॉर्डससाठी झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल आले आहेत... ...

gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित - Marathi News | Village Panel 'on the back foot' in Gram Panchayat elections, voters confused | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित

विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत. ...

gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग - Marathi News | political parties took the role of village level decision making In Gram Panchayat elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

निवडणुकीनंतर अमुक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

gram panchayat election: कोल्हापुरात भाजपने उधळला पहिला विजयी गुलाल, 'या' गावात झाली सरपंचपदी बिनविरोध निवड - Marathi News | First BJP candidate selected in Kolhapur district in gram panchayat elections, Raosaheb Ramu Koli was elected unopposed in Rajapurwadi in Shirol taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: कोल्हापुरात भाजपने उधळला पहिला विजयी गुलाल, 'या' गावात झाली सरपंचपदी बिनविरोध निवड

सरपंचपदी भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड, अर्ज माघारीनंतर अधिकृत घोषणा होणार ...

gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना - Marathi News | gram panchayat election, A strategy to keep the opposition under scrutiny | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे ग्रामीण वातावरण ऐन थंडीत गरम होऊ लागले ...