लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
भाजपचं मिशन 2024 : ब्ल्यू प्रिंट तयार, PM मोदींच्या 100 सभा होणार; जाणून घ्या कुठे-कुठे फोकस असणार? - Marathi News | BJP's Mission 2024 Blue print ready PM Modi will hold 100 rallies focus on west bengal and odisha and south states | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचं मिशन 2024 : ब्ल्यू प्रिंट तयार, PM मोदींच्या 100 सभा होणार; जाणून घ्या कुठे-कुठे फोकस असणार?

हिंदी बेल्टवर भाजपची जबरदस्त पकड आहे. यामुळे आता भाजपने या तीन ठिकाणांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. ...

SC प्रवर्गाला साधण्यासाठी भाजपचा प्लॅन '84'!  जाणून घ्या, काय आहे 'घर-घर चलो' अभियान? - Marathi News | BJPs Ghar-Ghar Chalo campaign for the atract the SC category | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC प्रवर्गाला साधण्यासाठी भाजपचा प्लॅन '84'!  जाणून घ्या, काय आहे 'घर-घर चलो' अभियान?

भारतीय जनता पक्षाने देशातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला आपलेसे करण्यासाठी खास प्लॅन तयार केला आहे. ...

अजित पवारांनी विश्वासात घेतलं नाही; खा. विखेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण - Marathi News | Ajit Pawar did not believe; MP Sujay Vikhe said politics of DCC Bank ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजित पवारांनी विश्वासात घेतलं नाही; खा. विखेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण

आम्ही शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला आहे. ...

धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण - Marathi News | Isn't Darhysheel Mane the choice of BJP? Question by Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण

आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली ...

कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव निश्चित, तर काँग्रेसला मिळणार १४० जागा, अंतर्गत सर्व्हेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह  - Marathi News | Defeat of BJP in Karnataka is certain, while Congress will get 140 seats, enthusiasm in Congress after internal survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव निश्चित, काँग्रेसला मिळणार एवढ्या जागा, सर्व्हेतून समोर आली माहिती

Karnataka Assembly Election 2023: . कर्नाटकमध्ये यावर्षी मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित असून, काँग्रेसला २२४ पैकी १४० जागा मिळण्याची शक्यता आहे, असा दावा काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये करण्यात आला ...

Chinchwad By Election: पदाधिकाऱ्यांची एकजूट नसल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला - Marathi News | Mahavikas Aghdi was hit by the lack of unity of office bearers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election: पदाधिकाऱ्यांची एकजूट नसल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महविकास आघाडीतील दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही परंपरा कायम ...

प्रभाव दोन्ही काँग्रेसचा, दावा शिवसेनेचा; कोल्हापुरात लोकसभेच्या जागेचे त्रांगडे  - Marathi News | Lok Sabha Constituency Congress has begun its investigation In Kolhapur, There is a possibility of differences in the alliance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रभाव दोन्ही काँग्रेसचा, दावा शिवसेनेचा; कोल्हापुरात लोकसभेच्या जागेचे त्रांगडे 

ईर्षेने एकदा केले, आता दुसऱ्याच्या विजयासाठी ताकद खर्ची करण्यास दोन्ही काँग्रेसचे नेते तयार नाहीत ...

आमदार झालो तरी बाईक सोडणार नाही; टू व्हीलरवर लोकांना सहज भेटता येतं- रविंद्र धंगेकर - Marathi News | Even if I become an MLA, I will not give up the bike; One can easily meet people on a two wheeler, said that Congress MLA Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार झालो तरी बाईक सोडणार नाही; टू व्हीलरवर लोकांना सहज भेटता येतं- रविंद्र धंगेकर

तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेसनं कसब्यात भाजपचा पराभव केला असून त्यात रविंद्र धंगेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याच्या चर्चा आहे. ...