CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Election News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात उलटफेर; उद्धवसेनेने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केले ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार अशोक चव्हाण विरुद्ध सर्व असाच सामना सध्या तरी पहावयास मिळत आहे. ...
महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाढली आहे. ...
सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते. ...
काही दिग्गज माजी नगरसेवकांना आरक्षणाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येतेय; महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट ...
Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे. ...
हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. ...
दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी सहा दिवस शिल्लक आहेत. ...