२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मागील निवडणुकीपेक्षा यावेळी नोटाचा वापर थोडा जास्त होता. १.८२% मतदारांनी नोटाला पसंती दिली, म्हणजेच ८९३,२१३ मते. २०२० मध्ये हा आकडा १.६८% होता. ...
बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे. ...
दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ...
राजकारणाचा धुराळा: प्रत्येक आमदाराला स्वत:ची मर्जी निवडणुकीत चालवायची आहे. त्यामुळे प्रभारी नेमले, निरीक्षक नेमले असले तरी आमदार म्हणतील तीच पूर्व दिशा निवडणुकीत ठरणार असल्यामुळे महायुतीचा मेळ अजून जमलेला नाही. ...