लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
कोर्टाने रोखलेली रोखे योजना आहे कशी?; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | What is a court-ordered bond scheme?; Know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाने रोखलेली रोखे योजना आहे कशी?; जाणून घ्या डिटेल्स

२०१८ पासून ही योजना अधिसूचित झाली होती. ...

'राजकीय देणग्यांसाठी मोदींनी विमानतळ, खाणी, जमिनी विकल्या', राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | 'Narendra Modi sold airports, mines, lands for political donations', Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकीय देणग्यांसाठी मोदींनी विमानतळ, खाणी, जमिनी विकल्या', राहुल गांधींचा हल्लाबोल

इलेक्टोरल बाँड योजनेवरुन राहुल गांधी केंद्रावर सडकून टीका करत आहेत. ...

चार लाख मतदारांची ओळखपत्र आधारशी जोडणी नाहीच; गोंदिया विधानसभा मतदार संघ आघाडीवर   - Marathi News | Four lakh voters' identity cards are not linked to Aadhaar Gondia Assembly Constituency leading | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चार लाख मतदारांची ओळखपत्र आधारशी जोडणी नाहीच; गोंदिया विधानसभा मतदार संघ आघाडीवर  

२०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष राहणार असून अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभा व अन्य काही निवडणुका लागणार असल्याची शक्यता आहे. ...

आजी-बाबा, कोणत्या चक्कीचं पीठ खातायं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सरकारकडून घरोघरी होतोय संपर्क - Marathi News | measures taken by the government for the upcoming lok sabha elections in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजी-बाबा, कोणत्या चक्कीचं पीठ खातायं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सरकारकडून घरोघरी होतोय संपर्क

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशानाच्यावतीने १ लाख २ हजार ६२० मतदारांच्या घरी संपर्क करायला सुरुवात केली आहे. ...

"महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास - Marathi News | "All candidates of grand alliance will win", believes Chief Minister Eknath Shinde On Shiv Sena nominating Milind Deora for Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबीयांचे ऋणानूबंध होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

"आज कोण कुठे हे महत्त्वाचं"; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर - Marathi News | "Today Who Matters Where"; Ashok Chavan's reply to the journalist after the candidature application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज कोण कुठे हे महत्त्वाचं"; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर

फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. ...

इलेक्टोरल बाँड्समधून आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली - Marathi News | How many donations have been received by which party from electoral bonds so far? The Supreme Court banned it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड्समधून आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडबाबत मोठा निर्णय दिला आहे. ...

"आता महाराष्ट्राला आशा आहे की...."; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | I welcome today's decision to cancel the opaque scheme of electoral bonds, said Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता महाराष्ट्राला आशा आहे की...."; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

पारदर्शकता बाळगली जाईल आणि आदेशातील प्रत्येक शब्द वेळेत पाळला जाईल, अशी आशा आहे, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ...