लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश - Marathi News | Sangli District Collector orders CCTV watch on liquor stocks of factories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

सहकारी बँका, साखर कारखान्यांनाही आचारसंहिता ...

जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार - Marathi News | 400 par more important than seat allotment, candidates will be announced soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

मंगळवारी सकाळी ११ ते १ अशी दोन तास महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली. ...

Sindhudurg: फोंडाघाट तपासणी नाक्यावर दहा लाखांची रक्कम ताब्यात, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई - Marathi News | 10 lakhs seized at Fondaghat check post, police action in the wake of Lok Sabha elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: फोंडाघाट तपासणी नाक्यावर दहा लाखांची रक्कम ताब्यात, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई  ...

मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी - Marathi News | Voter Awareness; A record human rangoli was created by 15 thousand students in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी

'नॅशनल रेकॉर्ड', 'एशिया पॅसिफीक रेकॉर्ड'ची नोंद, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग ...

आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्ह्यातील ६३ कोटींच्या विकासकामांना लागला ‘ब्रेक’ - Marathi News | Development works worth 63 crores in the district got a 'break' due to the code of conduct in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्ह्यातील ६३ कोटींच्या विकासकामांना लागला ‘ब्रेक’

या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या जिल्ह्यातील ६३ कोटी रुपये किमतीच्या नवीन विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे. ...

निवडणुका होईपर्यंत उपोषण, मोर्चे, आंदोलनांवर बंदी; जाणून घ्या आचारसंहितेतील निर्बंध - Marathi News | Ban on hunger strike, marches, agitations until elections; Know the restrictions in the Code of Conduct | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुका होईपर्यंत उपोषण, मोर्चे, आंदोलनांवर बंदी; जाणून घ्या आचारसंहितेतील निर्बंध

शासकीय इमारत परिसर प्रचारासाठी वापरण्यावर बंधने ...

अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार - Marathi News | In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत... ...

'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी? - Marathi News | Victory or Lok Sabha experience Who will enter the arena ravindra dhangekar or mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी?

पुण्यात धंगेकर यांची लोकप्रियता मोठी तर जोशी दोन वेळा लोकसभा लढलेले नेते ...