Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates : राज्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. ...
पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलिस आयुक्तांसह २० पोलिस उपायुक्त, ८३ सहायक पोलिस आयुक्त आणि दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात आहेत. ...