लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Ladki Bahin Yojana : सरकारचं दिवाळी गिफ्ट; लाडक्या बहि‍णींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस; तुम्ही पात्र आहात का? - Marathi News | ladki bahin yojana now women will get diwali bouns of 5500 rupees how apply for scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचं दिवाळी गिफ्ट; लाडक्या बहि‍णींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस; तुम्ही पात्र आहात का?

Ladki Bahin Yojana Latest Update : महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे या महिन्यात महिलांच्या खात्यावर ५५०० रुपये येणार आहेत. ...

कसब्यातील १ लाख नागरिक विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 1 lakh citizens of the town will boycott the upcoming assembly elections What exactly is the case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील १ लाख नागरिक विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार; नेमकं प्रकरण काय?

केंद्र सरकारच्या जाचक नियमामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आले असून खासदार, आमदारांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ...

उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election : Code of conduct will be required from tomorrow? The last cabinet meeting of the grand coalition government today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!

Maharashtra Vidhan Sabha Election : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहातील मंत्रिमंडळ बैठक सभागृहात होत आहे. ...

मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा - Marathi News | Manoj Jarange will contest Maharashtra Assembly elections? Discussion of 'that' statement in Dussehra gathering | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

Manoj Jarange Patil Rally: विजयादशमी दिनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी श्रीक्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासंदर्भात नवा अल्टिमेटम दिला. ...

Sangli: मिरजेतील उद्योजकांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार - Marathi News | The entrepreneurs of Miraj will boycott the assembly elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेतील उद्योजकांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

परदेशातील ऑर्डर रद्द झाल्याने कोट्यवधींचे नुकसान ...

Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार? - Marathi News | Maharashtra Politics Abhijit Patil meets Sharad Pawar again Can you get candidacy in Madha vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. ...

Satara: काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी  - Marathi News | Satara Congress District Meeting Demand for Man Vidhan Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी 

उमेदवाराच्या विजयाची जबाबदारीही घेतली  ...

माझ्या प्रवेशानंतर विषय संपला, कल्याण पश्चिमेतून उद्धव सेनेकडून साईनाथ तारे इच्छूक - Marathi News | Topic ended after my entry, Sainath Tare wanted from Uddhav Sena from Kalyan West | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माझ्या प्रवेशानंतर विषय संपला, कल्याण पश्चिमेतून उद्धव सेनेकडून साईनाथ तारे इच्छूक

माझ्या प्रवेशामुळे विषय संपला असल्याचा दावा उद्धव सेनेकडून कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या साईनाथ तारे यांनी  केला आहे.  ...