लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2025

Election News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Local Body Elections 2025: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका - Marathi News | Local Body Elections: All-party anger against the Commission for cancelling the elections, criticism of the rigging | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका

निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल; सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही केली आगपाखड, पोरखेळ चालल्याची टीका ...

उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण  - Marathi News | Shinde Sena-BJP clash over Prime Minister's Housing Scheme in Ulhasnagar, sparking accusations and counter-accusations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण 

...या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये आहे. ...

शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग - Marathi News | sheikh hasina may become prime minister bangladesh again movements accelerate despite death sentence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग

Sheikh Hasina Bangladesh Politics: एक मुस्लीम देश या प्लॅनिंगसाठी जोर लावत असल्याचे चित्र आहे ...

Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले... - Marathi News | Maharashtra Politics: Pune Rajgurunagar Ajit Pawar Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...

Maharashtra Politics: पुण्याच्या राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, ज्यात एक मनोरंजक प्रसंग घडला. ...

GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार - Marathi News | goa sir process names of 90 thousand voters to be excluded in the state and voter list to be published on december 9 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार

GOA SIR: गोवा राज्यात एसआयआरचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे. ...

बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार? - Marathi News | Big development in Angar where the election was held unopposed Rajan Patil's daughter-in-law's unopposed election postponed re-election to be held | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?

राज्यात अनेक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीलाही स्थगिती दिली आहे. ...

मतदारयाद्या पुनरिक्षणाच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ : निवडणूक आयोग - Marathi News | Election Commission extends deadline for revision of voter lists by one week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारयाद्या पुनरिक्षणाच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ : निवडणूक आयोग

आयोगानुसार, मतमोजणी अर्ज वितरण व दाखल करण्यासाठीची मुदत आता ४ ऐवजी ११ डिसेंबर असेल. ...

अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली - Marathi News | Elections in Ambernath, 6 wards in Badlapur postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली

नव्या आदेशानुसार होणार निवडणूक; पत्रकार परिषदेत अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची ...