गुजरातमध्ये १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा जागांसाठी काँग्रेसने केवळ १४ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. तर भाजपनेही गुजरातमध्ये केवळ १५ महिलांना निवडणुकीत उतरवले आहे. ...
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर गुजरातच्या हद्दीत साकारलेला सरदार सरोवर प्रकल्प गेल्या चार दशकांपासून विविध मुद्यांवरून चर्चेत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावे व लाखो झाडे बुडितात गेली. अनेक कुटुंबांचा सिंचन तसेच जमिनीसाठी संघर्ष सुरूच आ ...