लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान - Marathi News | malegaon factory gets highest voter turnout of over 88 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान

शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. ...

सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले - Marathi News | Suspense Who will be the CM of Bihar Amit Shah spoke clearly, increasing the tension of Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

अमित शाह यांच्या या उत्तराने नितीश आणि त्यांच्या पक्षाचे टेन्शन वाढू शकते. जेडीयू सतत्याने  '२५ से ३०, फिर से नीतीश' असा प्रचार करत आहे. ...

शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी - Marathi News | Teachers demand to be called for election work even when there is no academic work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी

शैक्षणिक काम नसताना निवडणुकीच्या कामासाठी बोलवावे, या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ...

Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना! - Marathi News | Maharashtra upcoming elections Mahavikas Aghadi Uddhav Thackeray Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

Maha Vikas Aghadi: उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंसमोर केली 'स्वतंत्र' लढण्याची मागणी; शरद पवार म्हणतात, एकत्र लढावे अशी आमची इच्छा, पण अद्याप निर्णय नाही. ...

तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | After 13 years, citizens of Amgaon Khurd will exercise their right to vote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

२०१२ नंतर स्थानिक प्रभाग सदस्यांची निवडच नाही : प्रथमच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडण्याची संधी ...

महायुतीच्या चार नेत्यांची कोल्हापूर जिल्ह्यात लागणार कसोटी; महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट - Marathi News | In the upcoming elections the responsibility lies with Mahayuti Minister Prakash Abitkar, Hasan Mushrif, Chandrakant Patil, and MLA Vinay Kore in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीच्या चार नेत्यांची कोल्हापूर जिल्ह्यात लागणार कसोटी; महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट

चारही नेत्यांची कामकाजाची पद्धत, स्वभाव पूर्णपणे भिन्न ...

बदलाची प्रक्रिया सुरू, आता महापालिकेवर बोला - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | The process of change has begun, now talk about the Municipal Corporation - Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदलाची प्रक्रिया सुरू, आता महापालिकेवर बोला - हर्षवर्धन सपकाळ

नेतृत्वबदलाच्या मागणीवरून सध्या शहर काँग्रेसमध्ये जोरदार गटबाजी सुरू आहे. विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची तीन वर्षांची मुदत संपली. ...

Kolhapur: प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप - Marathi News | Political pressure on officials who created draft wards for Kolhapur Municipal Corporation general elections Former Congress corporator alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप

प्रभाग रचनेचे काम दबावाखाली नको ...