Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News Vidhan Sabha Election 2024 Result : Read More
सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत. ...
384 शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश... ...
सातारा जिल्ह्यातील ३९ गावांमध्ये निवडणुका होत असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला बराच अवधी असला तरी कोल्हापुरातून लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक ... ...
राज्य निवडणूक आयोगाने १ डिसेंबर रोजी स्वतंत्र पत्र काढले असून, पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. ...
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ...
सरपंच आणि सदस्यत्वासाठी आत्तापर्यंत अडीच हजार अर्ज दाखल आहेत. ...
मिरवणुकीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन ...