Gram Panchayat Election Result: जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. हाणामारीत झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी नावाच्या 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. ...
Gram Panchayat Election Result: वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे. ...
Gram Panchayat Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना स्वत:च्या गावात मोठा धक्का बसला आहे. मनीष दळवी यांच्या होडावडे गावात शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवार रसिका केळुसकर विजयी झाल्या आहेत. ...
Gram Panchayat Election Result 2022: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत. ...
Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील सुमारे ७१३५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील विविध भागातील कल समोर येत आहेत. ...
पुणे : जिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने रविवारी (ता.१८) १७६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक ... ...