Nagpur News पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे. ...
आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे. ...