लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
सकाळी नागो गाणार, दुपारी झाडे, सायंकाळी कोहळेंच्या नावाची चर्चा अन् रात्री पुन्हा 'जैसे थे' - Marathi News | BJP didn't decide the candidate for teachers' constituency election yet; Congress leaders divided in to two groups | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकाळी नागो गाणार, दुपारी झाडे, सायंकाळी कोहळेंच्या नावाची चर्चा अन् रात्री पुन्हा 'जैसे थे'

शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार काही ठरेना : काँग्रेस नेते एकत्र बसेनात ...

दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व - Marathi News | NCP dominates Daund taluka buying and selling association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

खरेदी विक्री संघाच्या १७ पैकी १६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने संघावरती विजय मिळवला ...

दिल्ली महापौर निवडणुकीत मोठा गोंधळ; AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण काय..? - Marathi News | Delhi Mayor Election; Clash between AAP and BJP corporators, before the commencement of voting for the Delhi Mayor elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महापौर निवडणुकीत मोठा गोंधळ; AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण काय..?

आज राजधानी दिल्लीत महापौरपदाची निवडणूक होणार होती, पण नगरसेवकांच्या गोंधळानंतर पुढे ढकलण्यात आली आहे. ...

दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही - Marathi News | 1.5 lakh voters with double registration excluded, commission proceedings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही

 राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली. ...

..अखेर कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम - Marathi News | The program for the five-year election of Kumbi Kasari Sugar Factory in Kolhapur has been announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अखेर कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम

प्रकाश पाटील कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ... ...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ७६ तरुणांची जम्बो कार्यकारणी जाहीर - Marathi News | Maharashtra Navnirman Vidyarthi Sena jumbo executive committee of 76 youth announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ७६ तरुणांची जम्बो कार्यकारणी जाहीर

शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेने देखील ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. ...

व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा - Marathi News | Sadu-Sadu Sarpanch and Deputy Sarpanch at Kherade Vangi in Kadegaon Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा

साडू-साडू सरपंच आणि उपसरपंच बनल्याने तालुक्यात चर्चा ...

कुंभी कासारीच्या निवडणुकीबाबत अद्याप आदेशच नाही, सभासदांमध्ये संभ्रम - Marathi News | Confusion over Kumbi Kasari's election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुंभी कासारीच्या निवडणुकीबाबत अद्याप आदेशच नाही, सभासदांमध्ये संभ्रम

प्रकाश पाटील कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली होती. पण कोरोना व महापूर ... ...