लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी डिसेंबर २०२५ साली निवडणूक घेण्यावर जोर दिला होता तर नवीन सिटिजन पार्टीने सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. ...
BMC Election Latest News: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चालू वर्षातच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ...
महापालिका निवडणुकीआधीच पक्ष बेदखल : सत्तेत असूनही खासदारांची निष्क्रियता, पक्षाचे कमी होणारे वलय, नेते-कार्यकर्त्यांची वानवा आणि पक्षसंघटन कार्यास बसलेली खीळ यांचा परिणाम ...