लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
- २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्याचे राज्यसरकारचे आदेश; पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत, प्रत्येक प्रभागात ४ सदस्य, ४२ प्रभागांसाठी १६५ नगरसेवक ...
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस गती : चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक; २०११च्या जनगणनेवेळी असलेल्या १७ लाख २९ हजार ६९२ लोकसंख्येनुसार प्रभागरचना होणार ...
Maharashtra Municipal Election: राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. ...