लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
General Election 2024 : लोकसभा निवडणुकीत विविध पक्ष प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात, असा अंदाज सध्याच्या राजकीय पक्षांच्या तयारीवरून वर्तविण्यात येत आहे. ...
RajyaSabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. यातील 3 जागा भाजपाला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. ...
Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांची वर्णी राज्यसभा निवडणुकीसाठी लागू शकते, अशा चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...
Congress Vs BJP: राज्यसभा उमेदवारी आयारामांना देऊन कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिला. हेच Party With Difference आहे का? असा सवाल नाना पटोलेंनी केला. ...