लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'मला अनेक देशांकडून सप्टेंबरपर्यंतची निमंत्रणं, त्यांनाही माहीत आहे...'; PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | I have invitations from many countries until September says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला अनेक देशांकडून सप्टेंबरपर्यंतची निमंत्रणं, त्यांनाही माहीत आहे...'; PM मोदी स्पष्टच बोलले

भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखा जोखाच मांडला नाही, तर तिसऱ्या टर्मसाठी शड्डूही ठोकला आहे. ...

'अब की बार 400 पार...', BJP च्या राष्ट्रीय अधिवेशनातून PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग - Marathi News | LokSabha-Election-pm-narendra-modi-address-bjp-national-convention-2024-at-bharat-mandapam-delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अब की बार 400 पार...', BJP च्या राष्ट्रीय अधिवेशनातून PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

'आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक, त्यांच्याप्रमाणे आमचेही ध्येयावर लक्ष.' ...

८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान - Marathi News | More than 26 lakh voters after 80 years of age will vote from home this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे ...

लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवा; रमेश चेन्नीथला - Marathi News | Aim to win all 48 Lok Sabha seats says Ramesh Chennith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवा; रमेश चेन्नीथला

काँग्रेसच्या शिबिराची सांगता ...

Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली - Marathi News | Elections will be held for 28 gram panchayats in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली

२३ फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार ...

राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर - Marathi News | Two IAS, one Additional Collector failed in the state; Six people on the edge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर

सहा जण काठावर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतली परीक्षा ...

वाचनीय लेख - जे ‘दिसते’, ‘ऐकू’ येते; ते खरे असेलच कशावरून? - Marathi News | Editorial - That which is 'seen', 'heard'; How can it be true? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - जे ‘दिसते’, ‘ऐकू’ येते; ते खरे असेलच कशावरून?

समोर येणारी प्रत्येक प्रतिमा, व्हिडीओ किंवा ऑडिओ नकली असू शकेल, जे घडताना दिसते आहे, ते कदाचित खोटेही असू शकेल हे लक्षात ठेवले पाहिजे. ...

Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण  - Marathi News | By-election for Khanapur Legislative Assembly on the seat vacated by the death of MLA Anil Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण 

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली ...